सुनेत्रा पवारांसंदर्भातील ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काँग्रेसला महिला सन्मान शिकवण्याची गरज नाही: अतुल लोंढे…
मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरील ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्या...
Read More