महाडच्या शिवथर खोऱ्यात मुसळधार पाऊस; तीन गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला
महाड (मनोज खांबे ): महाड तालुक्यातील शिवथर खोऱ्यात शुक्रवार (३१ जुलै) रोजी पहाटेपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून तालुक्याला जोडणाऱ्या...
Read More