कोयत्याने वार करून पलायन केलेला अटकेत ; तरुणावर केला होता हल्ला..
गुहागर : शहरातील कीर्तनवाडी येथील एका तरुणावर कोयत्याने वार करून पलायन केलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गिजे (वय ४४, गुहागर शहर) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. गुहागर...
Read More