शहापुरातील आदिवासी मुलींची हंडाभर पाण्यासाठी पायपीट; बाल हक्क आयोगाची गंभीर दखल
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ आणि वाशाळा परिसरातील आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याच्या गंभीर प्रकाराची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. या...
Read More