Author: Sagar Wave Editior

भोगाव गावाजवळ दुचाकी अपघात; दोन जण जखमी !

खेड (प्रतिनिधी) : – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा पार केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील भोगाव गावाजवळ ॲक्टिव्हा दुचाकीचा अपघात होऊन दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातात अमेय...

Read More

दिवा–चिपळूण मेमूचा विस्तार करून दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याची मागणी !

खेड (प्रतिनिधी) : – कोकण रेल्वे मार्गावरील दिवावरून गणपती तसेच इतर सणांच्या काळात विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या दिवा–चिपळूण मेमू सेवेचा विस्तार करून ती दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण...

Read More

कोकणातही सीएनजी तुटवड्याची झळ ., वाहन चालक आक्रमक ., प्रशासनाला निवेदन !

खेड (प्रतिनिधी) : – संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट गडद होत असताना आता कोकणातही त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने सीएनजी पंपांवर...

Read More

दिवा–चिपळूण मेमू रेल्वेचा संगमेश्वरपर्यंत विस्तार करण्याची मागणी कोकण रेल्वेला निवेदन

संगमेश्वर : गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात स्पेशल ट्रेन म्हणून धावणाऱ्या दिवा चिपळूण मेमू गाडीचा विस्तार करून ती कायमस्वरूपी दिवा संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर...

Read More

वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सिताराम झुजम (वय ८३ वर्षे, रा. पिंपळी बुद्रुक...

Read More