मुंबईत वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवर ॲड. अमोल मातेले यांची गृहराज्यमंत्र्यांकडे धडक – “ड्रगमुक्त मुंबई” अभियानाची मागणी
मुंबई : मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात...
Read More