जमिनीचा वाद विकोपाला; कोयत्याने डोक्यात वार करून ६५ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या
सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धेची कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सरस्वती धोंडी सावंत असे मृत...
Read More