चिपळूणमध्ये तातडीने पंचनामे करून बागायतदारांना भरपाई द्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन..!
चिपळूण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या आंबा काजू बागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारे निवेदन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी...
Read More