विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
लांजा: लांजा तालुक्यातील गवाणे चव्हाणवाडी येथील होळीचा मांड परिसरात विहिरीत पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १२ मार्च रोजी रात्री ८ ते १३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास...
Read More