नागपूर : पंकजा मुंडेंनी पक्षातून बाहेर पडून ओबीसीच नेतृत्व करावं, पहिली महिला मुख्यमंत्री व्हावं आणि साथ देऊ – विजय वडेट्टीवार…

  • आजपासून विदर्भातील ११ जिल्ह्यात मंडल यात्रेला सुरुवात होणार ११ जिल्ह्यात प्रवास करून या यात्रेचा समारोप होणार
  • ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी ही यात्रेतील प्रमुख मागणी. सोबतच स्वतंत्र ओबीसी मंत्रालय निर्माण करावे
  • आमच्या लोकसंख्येनुसार १ हजार कोटी महज्योती ला मिळावे तरच ओबीसींचा कल्याण होईल. ओबीसी १ लाख पदाचा बॅकलॉग त्वरित भरण्यात यावे
  • ओबीसी समाजाला लोकसंखेप्रमाणे बजेट मध्ये तरतूद व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे
  • समृद्धीवर आता लोक गाडी चालवायला घाबरतात. के वाट लावली माहित नाही
  • मोठ्या कंत्राटदाराला फायदा मिळविण्यासाठी कोट्यवधीची कामे देऊन शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे
  • जमिनीचे दर लाखो रुपयात गेले असताना कमी दरात पोलीस लावून गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात जमीन मोजण्याचे बळजबरी सुरू
  • ही सगळी हाव सरकारला टक्केवारी वसूल करण्यासाठी आहे. की उद्योजकांना खुश करण्यासाठी आहे

On चंद्रकात पाटील..cm

  • चंद्रकात पाटील ते आसाराम किंवा रामरहीम चे चेले असतील. किंवा रामदेव आणि बागेश्वर यांच्याकडून त्यांनी ही कला शिकली असेल म्हणून त्यांना असे वाटत असेल

On विदेश funding

  • आंदोलन करणाऱ्या तरुणाला देशद्रोही म्हणत असेल तर आरएस एस ही देशद्रोही आहे. त्यांना कुठून फंडिंग होते हे rss ने उघड करावे. नोंदणी करत नाही. जनतेला हिशोब देत नाही. इंग्रजाच्या मागे धावणारी देशातील तरुणाला देशद्रोही म्हणत असेल तर जनता यांची जागा दाखवेल

On cm pm व्हावे इच्छा

  • नातेवाईकाला भावाला वाटले स्वभाविक आहे. मात्र ठरवणारे गुजरात चे दोन आहेत. आमची सत्ता आली तर आमचे नेते ठरले. त्यांची सत्ता आली ते ठरवतील. पंतप्रधान मोदी ला हटवून महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद आहे. नरेंद्र मोदी अमित शहा यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान बनला तर आनंदच वाटणार
  • उद्योजक आणि सोशल मीडियाच्या भरवशावर उदयास आलेलं हे नेतृत्व आहे. त्या जोडीला हटवून हे पंतप्रधान झाले तर आमच्या शुभेच्या

On घोटाळा मुंबई

  • असे पाचशे घोटाळे भाजपकडे मिळतील.. यांचे घोटाळे बाहेर काढलेत तर आयुष्यभर तुरुंगातून बाहेर येणार नाही..sra च्या नावाखाली घोटाळे होत आहे.. कोणाचा पीए हे न पाहता कारवाई व्हावी.. निष्पक्ष चौकी झाली तर हे लोक तुरुंगातून बाहेर पडणार नाही..

On भूषण सिंह निर्दोष सुटका

  • ते होणारच होता.. महिला खेळाडू आमच्यावर अत्याचार झाल्याचा ओरडून सांगत होत्या.त्यावेळी बृजभूषण सिंहचे गुणगान गात होते. काहीही करा फक्त आमच्यासोबत रहा. तुम्हाला ed कोर्ट सगळीकडून मुक्त करू, बलात्काराची मिरवणूक काढतात. हे देवाला मानत नाही असे सांगितलं जात आहे.. संघ आणि भाजप देवाला मानत नाही..त्यामुळे यांना देवाची भीती असती तर तो माणूस निर्दोष मुक्त झाला नसता.

On नाना पटोले व्हिडिओ

  • मी अजून तो व्हिडिओ पाहिला नाही. व्हिडिओ पाहिल्यावर सांगतो

On पंकजा मुंडे राजीनामा

  • ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम मुंडे साहेब गेल्यानंतर सुरू झाले. त्यांना पक्षात न्याय मिळत नाही असे वाटत असेल तेव्हा त्या भावना उफाळून येतात..पंकजा मुंडे यांना आमची विनंती राहील की..तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्व करा. आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ..भाजमधून मैदानात बाहेर पडू.. आम्ही काँग्रेसमध्ये घेऊ
  • काँग्रेसमध्ये येतील तर नेतृत्वाला विचारून नक्की घेऊ.

On विधेयक मंजूर

  • देश समृद्ध व्हावा यासाठी सरकार निवडली जाते. धर्म समृद्ध करण्यासाठी सरकार निवडली जात नाही. धर्म हा श्रद्धेचा विषय आहे. त्याला प्रकाश आंबेडकर चॅलेंज करत असेल ठीक आहे. आमच्या मध्ये चर्चा होईल. इथे आम्हाला स्वतंत्र नाही..हायकमांड मध्ये चर्चा झाल्यावर निर्णय होईल.

On नाशिक बॅनर

  • नाशिक येथील कुंभमेळाव्यासाठी सगळे गुजरात युपी येथील कंत्राटदार आणले. पहिल्या पाण्यात सगळी काम वाहून गेली. कोणतीही अतिशर्ती न देता त्यांनाच कंत्राट मिळतात. त्यांनी ३० टक्के मार्जीन काढली आहे. लोक शिव्या घालत आहेत. बोगस कंत्राटदाराकडून लुटू सुरु असल्याने जनतेचा उद्रेक झाला असेल म्हणून तसे बॅनर लागले असतील