सावर्डे येथे बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने अपघातात दोघे जखमी
चिपळूण : सावर्डे येथील मुंबईगोवा महामार्गावर दुचाकी अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना 10 मार्च रोजी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या...
Read More