लांजा येथे दोन गटात हाणामारी..!
लांजा : तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून याप्रकरणी तीन जणांविरुद्ध लांजा...
Read More