अलिबाग- झिराडमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली; हजारो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
अलिबाग:- राष्ट्रभक्तीचा जोश आणि तिरंग्याचा अभिमान… अशाच उत्साहात अलिबाग-किहीम परिसरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या प्रमुख...
Read More