खेडमधील तांबे मोहल्ल्यात भीषण आग ,लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली…
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात...
Read More