मुंबई : बिग बाॅस मराठी सिझन- ६ ची विजेती संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते ही विजेती झाल्यावर शुक्रवारी प्रथमच देवरूखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिरात आली त्यावेळेस देवस्थानच्या वतीने तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.
बिग बाॅस मराठी सिझन- ६ ची विजेती तन्वी कोलतेचे देवरुख मध्ये स्वागत
