चिपळूण : भारतीय जनतापार्टी स्थापना वर्धापन दिन आणि खासदार राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था चालकांचा सत्कार असा उपक्रम घेण्यात आला त्यावेळी सौ.सारिका भावे यांना फूड व्हॅन चालवणारी पहिली महिला ते परशुराम एज्यु. सोसा संचालिका या प्रवासातील सामाजिक कामाबद्दल गौरविण्यात आले.
चिपळूणमध्ये सौ सारिका भावे यांचा सत्कार..!
