चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याणकारी धोरणनुसार जेष्ठ नागरिक आणि महिलानां साठी एसटी प्रवास सुलभ आणि सुरक्षित तसेच पारदर्शी व्हावा या उद्देशाने एनसीमसी कार्ड काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या मार्फत शंकरवाडी येथेमाजी सभापती पूजाताई निकम यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प घेण्यात आला. सदर वेळी शहर अध्यक्ष अदिती देशपांडे उपस्थित होत्या.शंकरवाडी येथील अनेक महिलांनी या कॅम्प चा लाभ घेतला. हा कॅम्प घेण्यासाठी अदिती देशपांडे आणि मनीषा जोगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवास सुलभ व्हावा याकरिता राष्ट्रवादीचे कॅम्प
