काटेवाडी, बारामती : आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी खासदार पार्थ अजित पवार यांनीही याच ठिकाणी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला.
याप्रसंगी सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
