लांजा : लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील पकवाज वादक मंदार जाधव यांना जगन्नाथ संगीत विद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील भारतीय संगीत कलापीठ केंद्र कुडाळ येथे पखवाज विशारद पदवी बहाल करण्यात आली.
कुडाळ येथे संगीत कला मह़त्सवा निमित्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयात रामटेकम आणि भारतीय संगीत कलापीठ यांचेकडून पकवाज विरशाद पदवी भजन सम्राट श्री बुवा भालचंद्र केळूसकरव गुरुमाऊली पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या हस्ते श्रीमंदार विश्वनाथ जाधव यांना प्रदान करण्यात आला.