चिपळूण: शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी श्री. प्रदीप काशिनाथ गगनग्रास यांच्या निवासस्थानी (आनंदवर्धन तिरुमला रेसिडेन्सीसमोर, विठ्ठलाई नगर, मार्ग क्रमांक दोन, मार्कंडी, चिपळूण) येथे श्री स्वामी समर्थांची पालखी येणार आहे.
पालखीचे आगमन सकाळी ९:०० वाजता होणार असून, दर्शनाची वेळ सकाळी ९:०० ते ११:३० वाजेपर्यंत असेल. तरी भाविकांनी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मार्कंडी येथे पालखी सोहळा
