🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : १० मार्च २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
☘️ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी सप्तमी आहे 🪷
🌹 अनुराधा नक्षत्र सायंकाळी ७.०४ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र ज्येष्ठा आहे. ⚜️
🌿 हर्षण योग सकाळी ८.२० पर्यंत 🌿
⚜️ परं योग वज्र आहे. ⚜️
🌹 विष्टि करण दुपारी १२.३९ पर्यंत 🌹
⚜️ परं करण बालव आहे ⚜️
🪷 आज वृश्चिक राशी आहे 🪷
🍃 दुपारी १२.३९ ते सायं ७.०४ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75