🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २८ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
☘️ श्री साईबाबा उत्सव समाप्ती(शिर्डी ) ☘️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी दशमी सकाळी ८.४५ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी एकादशी आहे 🌿
🌹 पुष्य नक्षत्र दुपारी २.४९ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आश्लेषा आहे. ⚜️
🌿 सुकर्मा योग रात्री ८.०५ पर्यंत 🌿
🍃 परं योग धृति आहे. 🍃
🌹 वणिज करण रात्री ८.१३ पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿