🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २ जुलै २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 तिथी द्वितीया सकाळी ९.३७ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी तृतीया आहे. ⚜️
🌹 उत्तराषाढा नक्षत्र सकाळी ९.२६ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र श्रवण आहे. ⚜️
🌿 वैधृति योग दुपारी ४.३८ पर्यंत 🌿
⚜️ परं योग विष्कंभ आहे. ⚜️
🌹 वणिज करण रात्री १०.३१ पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज मकर राशी आहे. 🪷
🍃 दुपारी ४.३८ नंतर शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿