रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदी सौ. अस्मिताताई केंद्रे व उपाध्यक्ष पदी श्री. विलासजी चाळके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शिवसेना उपनेते तथा मा. आमदार श्री. सदानंद चव्हाण साहेब यावेळी श्री.राजेंद्र महाडिक साहेब, श्री. रुपेश घाग, श्री.दिलीप चव्हाण, श्री. प्रमोद अधटराव आदी उपस्थित होते…