चिपळूण – येथील युनायटेड इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक, नामवंत गणेश मूर्तिकार श्री रवींद्र धुरी सर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी देहदानाचा संकल्प जाहीर केला होता.