लांजा : रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज संस्थेची 2026 ते 2031 या कालावधीसाठी आज लांजा येथील गणेश मंगल कार्यालयामध्ये दुपारी अकरा वाजता पंचवार्षिक निवडणुकीची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली.
या सभेत खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली : डॉ. विकास मधुकर शेट्ये – अध्यक्श्री , . राजाराम एकनाथ उर्फ हेमंत शेठ शिरगावकर – उपाध्यक्ष , श्री. श्रीनाथ श्रीकृष्ण खेडेकर – सचिव , श्री. नरेंद्र जयराम बेलवलकर – खजिनदार , श्री. समीर सुरेश पाटणे – सहसचिव , श्री. नंदकुमार रामचंद्र थरवळ – सहखजिनदार , श्री. श्रीनाथ श्रीकृष्ण खेडेकर – युवक अध्यक्ष , सौ. स्मिता संतोष लाड – महिला अध्यक्ष
सदस्य : श्री. राजेश रमाकांत खेडेकर सदस्य ,श्री. प्रकाश द्वारकानाथ कोळवणकर सदस्य ,श्री. प्रकाश मुकुंद बेर्डे सदस्य , श्री. यशवंत बाळकृष्ण पाडावे सदस्य ,श्री. कौस्तुभ रवींद्र भिंगार्डे सदस्य. , सौ. सुषमा उमेश देवळेकर सदस्य , सौ. प्रीतम प्रशांत देवळेकर सदस्य , सौ. दामिनी दयानंद भिंगार्डे सदस्य ,श्री. संजय शेरे सदस्य , श्री. विलास विठोबा नारकर सदस्य , श्री. सुधीर जागुष्टे सदस्य , श्री. प्रवीण विकास शेट्ये सदस्य , नितीन कुसुमाकर शेट्ये सदस्य , श्री. परेश विजय चिखले सदस्य , श्री. रोहन सुनील चौधरी सदस्य, श्री. देवेंद्र सदानंद वणजू – सदस्य, तालुका अध्यक्ष , श्री. राजाराम महादेव लेंडे – मंडणगड , श्री. श्रीराम गणपत माजलेकर – दापोली , श्री. शैलेश अनंत गांगण – खेड , श्री. शरदचंद्र उर्फ बापू गांधी – देवरुख , श्री. प्रशांत शिरगावकर – गुहागर , श्री. पंकज सखाराम कोळवणकर – चिपळूण ,श्री. किशोर शिवराम नारकर – पाचल
निमंत्रित सल्लागार : श्री. माधव रामचंद्र शेट्ये – दापोली , श्री. श्रीकृष्ण मधुसूदन जागुष्टे – देवरुख , श्री. अनंत विठोबा कोलते – पाचल, राजापूर, श्री. प्रदीपकुमार बेंडखळे – लांजा , श्री. प्रभाकर कोळवणकर – लांजा अशी ३७ सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत राहील. यावेळी निवडणूक प्रक्रिया संस्थेचे सचिव श्री. माधव शेट्ये यांनी पूर्ण केली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
ही विशेष सर्वसाधारण सभा पार पाडण्यासाठी लांजा येथील संस्थेचे सभासद श्री. विजय खवळे, श्री. प्रदीपकुमार बेंडखळे, श्री. यशवंत पाडावे, श्री. प्रभाकर कोळवणकर आणि श्री. विकास शेट्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.
