मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आ. योगेश सागर आणि ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी मनोज भुजबळ (रायगड), गजानन कोल्हे (अमरावती), शरद पाटील (हिंगोली), सरचिटणीसपदी विनोद दळवी, विक्रांत चांदवडकर आणि शितल शिंदे आदींची आणि कोषाध्यक्षपदी मनोज ब्राह्मणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
About The Author
Related Posts
सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ; शेतकऱ्यांना याचा किंचितही फायदा होणार नाही….
September 26, 2026
खेडच्या भडगाव जि.प.गटातून सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर विजयी .. कैसा हराया बॅनर लक्षवेधी
February 9, 2026
Recent Posts
- जिल्हास्तरीय ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कस्तुरी घाग हिची सुवर्णभरारी!…
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात रायगडची राज्यस्तरावर दमदार कामगिरी!
- ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल मोरवंडे-बोरजच्या आदित्य खापरेची शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड…
- लांजा येथे दोन दुचाकींची धडक; ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी…
- महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केला,पण शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही -सुप्रियाताई सुळे