पत्रकार परिषद निमंत्रण 🚨
मुंबई : बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेट नाकारल्यामुळे मुंबईतील कामगार संपावर जाण्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्यावतीने आज, मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे सरचिटणीस सतीश राजगुरू संबोधित करणार आहेत.
कृपया या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा आणि या पत्रकार परिषदेस योग्य प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.
दिनांक : २५ ऑगस्ट २०२६, मंगळवार
वेळ : दुपारी १ वाजता
स्थळ : १०५/१०६, पहिला मजला, स्वप्नपूर्ती बिल्डिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई – ४०००१२
लोकेशन ― Bhakti Ceramic –
https://maps.app.goo.gl/bxQ4vqPvqYEFydeGA
