मुंबईमध्ये सोसायट्यांमध्ये दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि सोसायटीमधल्या नागरिकांना टँकर बोलाववे लागतात आहे. आता हे एखाद्या ठिकाणी जर डेव्हलपमेंट गेली नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकर जाणं आपण समजू शकतो. पण पाणी कपात करावी लागते, तरीपण टँकरमधून तुम्ही पाणी सप्लाय करता, तर मग पाणी येतं कुठून? इथेच खरा जो आहे शंका बळावते की टँकर लॉबी कोण आहे? या टँकर लॉबीचे ओनर कोण आहेत? काही नगरसेवक आहेत का? नगरसेवकांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे नातेवाईक आहेत का? हे सत्य पुढे आणा. तुम्ही इन्क्वायरी, चौकशी-बिकुशी तर काही करत नाही. निदान सत्य तरी पुढे आणा की टँकर कोणाच्या आहेत आणि ते टँकरचे ज्यांचे आहेत, त्यांचे नगरसेवकांचे लागेबांधे काय आहेत? निदान इतकं तरी जनतेसमोर आणा. मुंबईमध्ये सोसायट्यांमध्ये दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि सोसायटीमधल्या नागरिकांना टँकर बोलाववे लागतात आहे. आता हे एखाद्या ठिकाणी जर डेव्हलपमेंट गेली नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकर जाणं आपण समजू शकतो. पण पाणी कपात करावी लागते, तरीपण टँकरमधून तुम्ही पाणी सप्लाय करता, तर मग पाणी येतं कुठून? इथेच खरा जो आहे शंका बळावते की टँकर लॉबी कोण आहे? या टँकर लॉबीचे ओनर कोण आहेत? काही नगरसेवक आहेत का? नगरसेवकांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे नातेवाईक आहेत का? हे सत्य पुढे आणा. तुम्ही इन्क्वायरी, चौकशी-बिकुशी तर काही करत नाही. निदान सत्य तरी पुढे आणा की टँकर कोणाच्या आहेत आणि ते टँकरचे ज्यांचे आहेत, त्यांचे नगरसेवकांचे लागेबांधे काय आहेत? निदान इतकं तरी जनतेसमोर आणा.
About The Author
Related Posts
Recent Posts
- कालव्याची दुरुस्ती, साफसफाई तातडीने करून पाणी हंगामी लवकर पूर्ववत करावा… प्रशासनाला निवेदन सादर; बळीराजा फाउंडेशनचा आंदोलनाचा गर्भित ईशारा
- पाले-तुळशी दरम्यान बोलेरोचा अपघात; आठ जण जखमी…
- रत्नागिरी जिल्हा बँक खेड शाखेचा स्थलांतर सोहळा उत्साहात…!
- युद्धवीर रत्नसैनिक आप्पाजीराव भोसले यांचे निधन; सातगाव परिसरात शोककळा…
- डॉ. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकारण्यासाठी झटणाऱ्या नरेंद्र मोदी यांना साथ द्या; भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासित अली यांचे आवाहन