चिपळूण ( विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला प्रत्येकी तीन तर भाजपला दोन आणि ठाकरे सेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर झाला नसून खालील उमेदवार विजयाच्या वाटेवर आहेत.
शिवसेना शिंदे गट*
१) मयुरी शिर्के – कळवंडे
२) शिवानी सावंत- वहाळ
३) विनया झगडे -अलोरे
भाजप
१) दीप्ती महाडिक- पेढे
२) रावी मोरे- खेर्डी
शिवसेना उबाठा
१) प्रमोद निवळकर -उमरोली
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष
१) नेहा रहाटे -शिरगाव
२) पूजा निकम-सावर्डे
३) संजय कदम-कोकरे
एकूण- ९
शिवसेना – ३
भाजप-२
शिवसेना उबाठा-१
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष- ३
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
