चिपळूण (विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या 18 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून अधिकृतपणे निकाल जाहीर झालेला नाही. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार पुढील 18 उमेदवार हे निवडून आल्यात जमा आहेत.
या आकडेवारीनुसार पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपाचे तीन, शिवसेनेचे चार आणि ठाकरे सेनेचे चार उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे.
चिपळूण पंचायत समितीमध्ये विजयी होण्याच्या वाटेवर असलेले गण आणि पक्षनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे..
पूजा जवरत… भोम गण…शिवसेना
सायली वाजे.. कळवंडे….. भाजप
संदेश अहिरे….पेढे…. शिवसेना
मेघा इंगवले… दळवटणे… राष्ट्रवादी
विनोद भुरण…खेर्डी… भाजप
सुभाष जाधव… कापसाळ… ठाकरे सेना
विनोद झगडे.. अलोरे… शिवसेना
सुप्रिया देवरुखकर… पिंपळी खुर्द… भाजप
सूर्यकांत खेतले… वेहेळे.. राष्ट्रवादी
स्नेहा साळवी… शिरगाव… राष्ट्रवादी
शौकत माखजनकर… सावर्डा.. राष्ट्रवादी
शरद शिगवण… मांडकी… राष्ट्रवादी
गौरव पाटेकर… उमरोली… ठाकरे सेना
प्रीतम वंझारे. गुढे… ठाकरे सेना
संजीवनी खापरे…निवळी… ठाकरे सेना
संजय जावळे.. वहाळ.. शिवसेना
उज्वला घाग… कोकरे… राष्ट्रवादी
मनस्वी बैकर. कुटरे….राष्ट्रवादी
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
