खेड :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील बोरघर गावातील राहाटवाडी येथील गोरेगाव-मुंबई येथे वकिल व्यावसाय करणारे फिर्यादीत सुधीर सिताराम पवार वय 54, रा गोरेगाव-मुंबई येथे वकिल व्यावसाय करण-या फिर्यादीत यांचे राहते घर असून, या दुमजली घराच्या सेफ्टीव आतील दरवाजाचे कुलुप कोणत्यातरी हत्याराने फोडून घरात विनापरवानगी बेकायदेशीर घरात घुसून, घरातील लोखंडी कपाटातील 5000/- रुपयाची रोकड रक्कम घेऊन लंपास झाल्याप्रकरणी आणि घरातील सामान इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे आढळून आल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 311/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023चे कलम 331(3),331(4),305(अ) अन्वये अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घरफोडीच्या गुन्ह्याची फिर्याद ॲड सुधीर सिताराम पवार वय 54, रा. गोरेगाव- मुंबई यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली असून, हा गुन्हा शुक्रवार दि. 11 सष्टेबर 2026 रोजी रात्री 20.00 वाजल्यापासून ते सोमवार दि. 14 सष्टेबर 2026 रोजी सकाळी 9.30 वाजताच्या मुदतीत घडला. या घरफोडीच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
- दापोली नगरपंचायतीसमोर प्रसाद कर्वेंचे उपोषण सुरू; नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी मांडली भूमिका..
- आंदोलनजीवी ‘सीजेपी’चे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण; सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची खरमरीत टीका
- खंडाळा घाटात पुण्यातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह…
- खोपोलीत भाजपच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान…