खेड : खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील नपा परिषद अंतर्गत येणा-या सर्वच मुलींना विद्यार्थी प्रिय Ask Me Computer education Centre यांच्या institute मध्ये प्रशिक्षण दिले गेले असुन, या मोफत संगणक कोर्सचा लाभ जवळपास 40 मुलींनी घेतला.
लाभार्थी मुलींना आज खेड नगरपरिषद हॉलमध्ये शुभेच्छा देताना नागराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष श्री. सतिश चिकणे, गटनेते श्री. निकेतन पाटणे, गटनेते रहीम सहीबोले, सभापती सौ रसिका खेडेकर, सभापती श्री. भुषण चिखले, नगरसेवक श्री. मिनार चिखले, श्री. स्वप्नील सैतावडेकर, नगरसेवक श्री प्रेमळ चिखले, आरिफ मुल्लजी, नगरसेविका सौ. वर्षा सापते, नगरसेविका सौ रेश्मा खतीब, नगरसेविका सौ. दीप्ती शिगवण, शहर संघटिका सौ. नेहा दळी, उपशहरप्रमुख श्री.अंकुश विचारे सौ. दरेकर व आस्क मीचे विनय शिरगांवकर उपस्थित होते.