🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ५ ऑक्टोबर २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 दशमी श्राद्ध 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३२☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.२२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *आज तिथी दशमी आहे 🍂*
🌹पुष्य नक्षत्र रात्री ११.०८ पर्यंत 🌹
🌿 परं नक्षत्र आश्लेषा आहे 🌿
🍁शिव योग सकाळी ९.५० पर्यंत🍁
⚜️ परं योग सिद्ध आहे ⚜️
☘️वणिज करण दुपारी २.५८ पर्यंत☘️
⚜️ परं करण बव आहे ⚜️
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃 दुपारी २.५९ पर्यंत शुभ दिवस🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ७.३० ते सकाळी ९☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १.३० ते दुपारी ३🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ५ ऑक्टोबर २०२६ ☘️
