🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷

🌿 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४०☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०४🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी पंचमी सायंकाळी ७.२४ पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी षष्ठी आहे.* 🌿
🌹मृगशीर्ष नक्षत्र सकाळी ९.०३ पर्यंत 🌹
🍃 परं नक्षत्र आर्द्रा आहे. 🍃
🍁शिव योग रात्री ८.४१ पर्यंत 🍁
⚜️ परं योग सिद्ध आहे ⚜️
🌸कौलव करण सकाळी ८.४५ पर्यंत 🌸
🌲 परं करण गरज आहे 🌲
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿