🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : रविवार🪷
🌿 भानुसप्तमी 🌿
🌹 कालाष्टमी 🌹
🍁 कराष्टमी 🍁
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४१☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०३🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी सप्तमी दुपारी २.५१ पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी अष्टमी आहे.* 🌿
🌹आज पुष्य नक्षत्र आहे 🌹
🍁साध्य योग दुपारी २.३८ पर्यंत 🍁
⚜️ परं योग शुभ आहे ⚜️
🌸आज बालव करण आहे 🌸
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी ४.३० ते सायंकाळी ६☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी ३ ते दुपारी ४.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १२ ते दुपारी १.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १ नोव्हेंबर २०२६ ☘️
