लांजा : तालुक्यातील कोंडये या रस्त्यावर उद मांजर रात्रीच्या वेळी फिरताना कोणत्यातरी वाहनांची धडक बसून मृत्यू झाल्याचे सकाली पादचारी यांना दिसून आले.
गावच्या ग्रामस्थांनी याची समज वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.त्यानी घटनास्थळी जावून पाहाणी केली उद माजर असल्या चे समजले या नंतर त्या उदमाजराला जालून नष्ट करण्यात आले.असी माहिती लांजा वनपाल धुळू कोलेकर यांच्या कडून घेतली.