खेड : – शहराजवळील भरणे जाधववाडी येथे दुचाकी ( क्र.एम.एच.०८ एक्स् ६२९५ ) ला पाठीमागून भरधाव वेगात धावणा-या डंपर (क्र.एम.एच.११ डी.व्ही. ७४७४) ने धडक दिल्याने दुचाकीस्वार अक्षय संतोष जाधव (२५, रा. भरणे,ता. खेड, जि. रत्नागिरी) हा दुकानदार गंभीर जखमी झाला असून,त्याला जगद्गुरु रामनंदाचार्य श्रीनरेंद्राचार्य संस्थान नाणिज धामच्या रुग्णवाहीकेने कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ९ : ४५ वाजताच्या सुमारास घडला. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी
- शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार – सुनेत्रा पवार
- कुंडीचे सुपुत्र राजेश सावंत यांना जिपचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
- चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव चव्हाण यांचा ७९ वा वाढदिवस; सोमवारी स्नेहमेळावा व सहकार कार्यशाळा
- देव्हारे पंचक्रोशीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा थरार शिगेला महिला व स्त्री गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग