🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : ११ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌸 महात्मा जोतिबा फुले जयंती 🌸
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५३ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी नवमी आहे 🪷
🌹 उत्तराषाढा नक्षत्र दुपारी १.३८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र श्रवण आहे. ⚜️
🌿 सिद्ध योग सायंकाळी ६.३७ पर्यंत 🌿
🍃 परं योग साध्य आहे. 🍃
🌹 तैतिल करण दुपारी १२.०० पर्यंत 🌹
🌿 परं करण वणिज आहे. 🌿
🪷 आज मकर राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿