महाड: राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादक व खारभूमी विकास मंत्री तथा शिवसेना उपनते माननीय भरतशेठ गोगावले यांनी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तमाम आंबेडकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनीही बाबासाहेबांना अभिवादन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
मंत्री भरतशेठ गोगावले यांचे महामानवाला अभिवादन.. आंबेडकरी बांधवांना दिल्या शुभेच्छा!
