रायगड : रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असून जिल्ह्यात 41 अंशावर पोहचत आहे. याचा थेट परिणाम मोबाईल वर झाला आहे. रायगड जिल्ह्यात तळा तालुक्यातील आडनाळे या गावातील तरुण महेश नाक्ते हे घरात बसले असता दुपारी अचानक त्यांच्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात महेश नाक्ते यांनी घातलेली जीन्स पॅन्टचा पुढील खिसा पूर्णपणे जळून खाक झाला. या स्फोटामध्ये त्यांच्या डाव्या मांडीचा भाग व हाताची बोटे जळाली असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांनी आपला मोबाईल खिशात न ठेवता सुरक्षित रित्या हाताळावा. असे आवाहन करण्यात येतेय.
About The Author
Related Posts
Recent Posts
- लक्ष्मी विरोधातील आंदोलन कर्त्यांची १३५ दिवसांनी प्रशासनाकडून दखल-खेडचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी घेतली भेट
- महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक व प्रोत्साहनपर क्रीडा वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार – आमदार चित्रा किशोर वाघ
- अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड होताच रोह्यात जल्लोष…
- लांजा नगरपंचायतीची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू…
- अनिकेत तटकरे यांचा विजय दादांना समर्पित ;आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई – सुनिल तटकरे