खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी.बी.एस.ई मोरवंडे बोरज या इ . १० वीचा निकाल 100% लागला असून, कुमार आराध्य अनिरुद्ध आपटे 97 .80% गुण मिळवून प्रशालेत प्रथम, आर्यन अजय कदम 97.60% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय, अभिनव दिनेश मेस्त्री 96.40% गुण मिळवून प्रशालेत तृतीय,गौरी शैलेश गुणदेकर 96.20% गुण मिळवून प्रशालेत चौथी, ज्ञानेश्वरी शंकर नरुटे 96 टक्के गुण मिळवून प्रशालेत पाचवी आली आहे.