मुंबई : शिल्लक सेनेचा मंद शिलेदार जर लेनिनच्या चष्म्यातून भारत पाहत असेल तर त्याला राष्ट्रभक्त युवक “भरकटलेलाच” दिसेल पण भारतीय युवक मंद नाही…
तो जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप, टेक्नॉलॉजी, संरक्षण आणि अवकाश क्रांतीचं नेतृत्व करतोय.