चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाखाली सीएनजी भरण्यासाठी वाहनांची अवैध पार्किंग करून रांगा लावल्या जात असल्याच्या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजपच्या नगरसेविका अंजली कदम. या पुलाखाली ‘नो पार्किंग’चा फलक लावावा, अशी मागणीही अंजली कदम यांनी केली आहे.