नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मिरजोळी येथे शिक्षक भरती
मिरजोळी मुस्लिम अंजुमन मुंबई संचालित National English Medium School & Jr. College, Mirjoli येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदे:
Deputy Headmistress, English Teacher, Social Science Teacher, Information Technology Teacher, Biology Teacher आणि Account Teacher.
विभाग:
Pre-Primary, Primary आणि Higher Secondary विभागांसाठी ही भरती आहे.
शैक्षणिक पात्रता:
B.A./B.Sc. B.Ed., B.Sc. B.Ed., M.Sc. B.Ed., M.Com. B.Ed. अशा पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. Deputy Headmistress पदासाठी किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले आणि अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज, पूर्ण बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्रांची ओरिजिनल व झेरॉक्स प्रत यांसह 16 जून 2026 पूर्वी कार्यालयात जमा करावा.
वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 3.00
ठिकाण: National English Medium School & Jr. College, At- Mirjoli, Tal- Chiplun, Dist- Ratnagiri
मोबाईल: 9096001855 / 9049585345
