🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २३ जून २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌿 श्री महेश नवमी 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी नवमी दुपारी ४.३९ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी दशमी आहे. ⚜️
🌹 हस्त नक्षत्र सकाळी ११.५३ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र चित्रा आहे. ⚜️
🌿 वरियान योग सकाळी १०.१२ पर्यंत 🌿
⚜️ परं योग परिघ आहे. ⚜️
🌹 आज तैतिल करण आहे 🌹
🪷 आज कन्या राशी आहे. 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
