🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १० जुलै २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 योगिनी स्मार्त एकादशी 🌿
🌷 संत निवृत्तीनाथ यात्रा(त्र्यंबकेश्वर) 🌷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१० ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 तिथी दशमी सकाळी ८.१६ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी एकादशी आहे. ⚜️
🌹 भरणी नक्षत्र दुपारी १.१५ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र कृत्तिका आहे. ⚜️
🌿 धृति योग सकाळी ७.१४ पर्यंत 🌿
🌹 परं योग शूल आहे. 🌹
☘️ बव करण सायंकाळी ६.५३ पर्यंत ☘️
⚜️ परं करण कौलव आहे. ⚜️
🪷 मेष राशी सायंकाळी ६.४४ पर्यंत. 🪷
⚜️ परं राशी वृषभ आहे. ⚜️
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
