🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १३ जुलै २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
⚫ सोमवती अमावास्या सायं ६.५० पासून ⚫
⚫ अमावास्या प्रारंभ सायं ६.५० वाजता ⚫
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.११ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 तिथी चतुर्दशी सायंकाळी ६.५० पर्यंत. 🌼
🌿 परं तिथी अमावास्या आहे. 🌿
🌹 आज आर्द्रा नक्षत्र आहे 🌹
🌿 ध्रुव योग दुपारी ४.०० पर्यंत 🌿
🪷 परं योग व्याघात आहे. 🪷
☘️ विष्टि करण सकाळी ८.४० पर्यंत ☘️
⚜️ परं करण चतुष्पाद आहे. ⚜️
🪷 आज मिथुन राशी आहे. 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
