लांजा : आषाढी पंढरपूर यात्रेला वारकरी……लाखावर गर्दी होती.देहू आळंदी ते पंढरपूर येणाऱ्या पायी दिंड्याकोट्यावधी होत्या.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेश भगवान सांबरे महाराष्ट्र यांनी कोकणातील पाच जिल्ह्यांतील ३००एसटी बस वारकरी यांच्या साठी मोफत सोडल्या होत्या पाळघर,रायगड,ठाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी बसमोफत दिल्या त्या पैकी रत्नागिरी जिल्ह्यात ३४ बसदिल्या त्यातील लांजा तालूक्यात ६बस होत्या सुमारे पंधरा पेक्षा जास्त वारकरी यांची जाणे येणे राहणे जेवणाची व्यवस्था सर्वमोफत केली.भगवान सांबरे यांनी यंदाचे हे तिसरे वर्ष हा उपक्रम राबवत आहेत पुढे हा उपक्रम सुरू ठेवणार.
पंढरपूर यात्रेला अलोट गर्दी तिसलाखावर यात्रेकरूंची गर्दी…
