दापोली : आज दापोली येथे तालुकास्तरीय 17 वर्ष वयोगटामध्ये वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे.
गोळा फेक मुली -प्रथम क्रमांक कु. धनवी राजेश गोवळे
थाळी फेक मुली -प्रथम कु. धनवी राजेश गोवळे
तिहेरी उडी मुली- प्रथम क्रमांक कु. धनवी राजेश गोवळे
तिहेरी उडी मुली -द्वितीय क्रमांक कु. तन्वी देविदास डोर्लेकर
तिहेरी उडी मुले -प्रथम क्रमांक कु. संभव सुभाष नाटेकर
तिहेरी उडी मुले -तृतीय क्रमांक कु. वेदांग रविंद्र तांबट
4×100 रिले मुली प्रथम क्रमांक
4×100 रिले मुले तृतीय क्रमांक
लांब उडी मुले तृतीय क्रमांक कु. वेदांग रविंद्र तांबट.
या यशामध्ये मुख्याध्यापक श्री नरवणकर सर ,सौ कोळथरकर मॅडम,सौ नरवणकर मॅडम,श्री जाधव ,श्री हुंबरे श्री चव्हाण या सर्वांचे महत्वपूर्ण योगदान आहे .
संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक महाजन यांनी
विद्यार्थी,पालक शिक्षक सहकारी या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत .
